Surprise Me!

Latest Marathi News I कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 1 Dailymotion

सकाळ न्यूज अपटेड
रविवार 7/6/2020

-रंकाळा टॉवर येथील एका डॉक्‍टरलाच कोरोना झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
-रंकाळा टॉवर परिसर केला सिल : शहरातील 22 वा रुग्ण
-रविवारी दिवसभरात 14 रुग्णांची भर : कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या : 679
-महापालिकेतर्फे सलग 58 व्या रविवारी महास्वछता अभियान : चांगला प्रतिसाद
-ग्रामपंचायीवर प्रशासक : सरकारचा नाईलाज : मुदतवाढ देणे घटनाबाह्य : ग्रामविकास -मंत्री हसन मुश्रीफ
-जिल्ह्यात आज कर्नाटकी बेंदूर साजरा : घरोघरी बैलाची पूजा
-पंचगंगा नदीवरील शिये पुलाजवळ महिलेची आत्महत्या :
-लक्ष्मीपूरी भोई गल्लीत,आपली गल्ली हिरवीगार उपक्रम

बातमीदार : डॅनियल काळे
कॅमेरामन : मोहन मेस्त्री

Buy Now on CodeCanyon